हळद पिकाची काढणी झाल्यानंतर बरेच शेतकरी त्याचे बेणे तयार करतात. हळदीच्या चांगल्या उत्पादनासाठी चांगल्या प्रतिचं बेणं असणं गरजेचं असतं. घरच्या घरी हे बेणं तयार करण्यासाठीच्या काही प्रक्रिया आहेत.
712 : Sangli : Halad , Termeric Seed preservation : Story 23:04:2018 For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive