सोयाबीन हे खरिप हंगामातील प्रमुख पिकांपैकी एक आहे. राज्यातील बऱ्याच भा गातील शेतकरी खरिपात सोयाबीनची लागवड करतात. मात्र ही लागवड करताना काहील महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.