खरीपात धान्य पीक, कापूस आणि ऊसाचीच लागवड न करता, काही शेतकरी मसाले पिकांचीही लागवड करतात. त्यातही राज्यातील शेतकरी हळदीच्या लागवडीला प्राधान्य देतात. सध्या हळदीचा वाढीचा काळ सुरु आहे. तेव्हा पिकाची कशी काळजी घ्यावी, ते थेट तज्ञांकडून जाणून घेऊया.