@krushisalla
आज आपण आलो आहे डॉक्टर भगत यांच्या 25 एकर ड्रॅगन फ्रुट शेतीला भेट देण्यासाठी. त्यांनी वयाच्या 65 व्या वर्षी वैद्यकीय व्यवसायातून निवृत्ती घेतली, शेतीसाठी पाण्याची कमतरता पाहता व वाढत्या कॅन्सर व अनेक गोष्टींचा अभ्यास करून सेंद्रिय ड्रॅगन फ्रुट शेतीला सुरुवात केली. रासायनिक खते न वापरता, अनेक सेंद्रिय खते स्वतः तयार करून शेती फुलवली. हे करत असताना त्यांनी बऱ्याच अडचणींचा सामना करून, कष्ट जिद्द व चिकाटीच्या जोरावर, 15 एकर ड्रॅगन फ्रुट शेती मधून या सिझनला 105 टन उत्पादन घेतले व सरासरी 100 रुपय प्रति किलो भाव घेऊन, आज त्यांनी वयाच्या 73 व्या वर्षी एक कोटी रुपयांचे विक्रमी उत्पन्न घेतले.
---------------------------------------------------------------------------
Connect with me👇
Contact 📲 - 8767250083
Mail 📧 : [email protected]
YouTube -
https://www.youtube.com/@krushisalla
Facebook Page - https://www.facebook.com/profile.php?id=61551162265094&mibextid=ZbWKwL
Instagram - https: https://instagram.com/krushi_salla?igshid=OGQ5ZDc2ODk2ZA==
Website - krushisalla.in
---------------------------------------------------------------------------
#krushisalla
#ड्रॅगन_फ्रूट
#सेंद्रिय_शेती
#ड्रॅगनफ्रुटशेती
#dragon_fruit
#dragonfruitfarminginindia