साहित्य दोन पिकलेली केळी आवडीप्रमाणे गूळ एक चमचा वेलची पावडर अर्धा चमचा जायफळ पावडर दोन टेबलस्पून बारीक रवा दोन वाट्या गव्हाचे पीठ