#mahajanguruji #गुरूजी #महाजन #भाग्यांक #मूलांक
8 #सूर्यपुत्र #शनि विशिष्ट प्रभाव चाल अत्यंत मंद - जन्मतारीख 8, 17 आणि 26 धीर, गंभीर, संयमी, संतोषी, पुण्यात्मा, कर्मठ, परिश्रम, प्रयत्नशील - लवकर सफलता नाही वीनय शील, अतिथी प्रिय, आकर्षक व्यक्तित्व, निराश होत नाही - #सफलता मिळेपर्यंत प्रयत्न , लक्ष कधी विसरत नाही, कोणती गोष्ट बोलायला घाबरत नाही सामाजिक राजकीय कलाक्षेत्र मोठ्या व्यक्तींशी संबंध भेटी गाठी साठी घाबरत नाही पहिल्या भेटीतच आपली छाप पडते वाणी कठोर आणि स्वर उग्र असतो शनी ग्रह भौतिकता #प्रिय गंभीर स्वभावामुळे कधीकधी नुकसान शनी ग्रह क्रांतिकारी आणि अद्भुत शक्ती ने युक्त - तीच विशेषता आपल्या स्वभाव. विनाकारण काहीही करत नाही. खूप विचार करून बोलले. नाविन्याची हौस, #शनीची विशेष कृपा 8 17 26 वर भाग्य आणि कर्म यांचा विशेष सहयोग मनाचा कधीही थांगपत्ता कुणाला लागत नाही. #निराशा आली तरी चिंता करत नाही. सफलता ही मोठी असते आणि असफलता ही मोठीच. शरीराची ठेवण उंच त्वचा रुक्ष, लोककल्याणासाठी सदैव तत्पर #संशोधक वृत्ती अध्यात्मिक प्रगती वाचण्याची आवड समजून घेण्याची आकांक्षा. लेखन संपादन प्रकाशन साहित्य. विश्वास ठेवावा असे व्यक्तित्व. साध्या स्वभावामुळे उन्नती नाही. भविष्याच्या विचारा पेक्षाही भूतकाळाचा विचार जास्त. 8 17 26 तारीख विशेष भाग्यवर्धक शनिवार शुभ. या दिवशी वरील तारीख आली तर अजून उत्तम. नीलम रत्न लोखंडाची अंगठी शनिवार वर्ष 8 17 26 35 44 53 63 71 80. शनि उच्च राशीत विशेष लाभ मकर कुंभ राशीत विशेष लाभ सूर्य मकर आणि कुंभ अर्थात जानेवारी ते मार्च काळ उत्तम उपासना शनि हनुमंत त्वचारोग विनाकारण भीती अनामिक भय. अस्ति जन्य विकार।