जय जगदंब: मी तनुताई पुणेकर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते आपल्या गादीवर सर्वांचे प्रश्न योग्यरित्या सुटावेत यासाठी काही प्रार्थना करण्यात येतात बांधणी यंत्र यावरती कार्य करून देण्यात येत असते गादीवर येण्यासाठी अगोदर बुकिंग करणे गरजेचे आहे बुकिंग साठी खाली दिलेल्या नंबर वरती कॉल करावा.
आपल्या इथे संचार मोकळा करणे गुरुदीक्षा म्यानमाळ आजारी व्यक्तींसाठी प्रार्थना करणे अशी संपूर्ण धार्मिक कामे केली जातात.
आमचा पत्ता: पुणे कात्रज आंबेगाव बुद्रुक गायमुख स्मशानभूमी समोर कात्रज नरे रोड ग्रामपंचायत आंबेगाव कमानी समोर गायमुख कुंडाच्या बाजूला पुणे 46
मोबाईल नो: 9322161699