मूळव्याध हा असा एक आजार आहे ज्यामध्ये शौचाच्या जागी रक्तवाहीन्यांना सूज येते व प्रचंड ठणका असतो. वैदयकीय भाषेत याला मूळव्याध म्हणतात. गुदद्वाराच्या आतील व बाहेरील भागात रक्तवाहीन्या सूजतात. हया सूजेमूळे गुदाच्या आन/बाहेर फोडासारखी (गाठी) जखम होते. ती कधी गुदाच्या आत जाते, कधी कुंथताना बाहेर येते. शौचास कडक झाले तर ह्यां गाठींतून रक्तस्त्राव होते. बसताना वेदना होतात. मूळव्याध उपचार लवकर, योग्य वेळी करुन घेणे अत्यावश्यक आहे.
वेळीच उपचार न झाल्यास वेदना, रक्तस्त्राव वाढत जातात व जीवनमान खालावतेः आजच्या हया व्हिडीओ मध्ये आपण मूळव्याधाची लक्षणे, कारणेः घरमुती उपाय आणि प्रतिबंध हयाबद्दल बोलणार आहोत.
अधिक माहीती साठी आणि रोगाचे अचूक निदान व आयुर्वेदीय उपचार हयांसाठी जीवा आयुर्वेदाच्या तज्ञ, कुशल अनुभवी डॉक्टरर्सना जरुर भेट दया
#Piles #PilesTreatment #Pilescure #JivaAyurveda #AyurvedicWellbeing #AyurvedaAndYou #ScienceOfWellbeing #ScienceOfJiva