वसईतील मिठागरे - एक माहितीपट | A documentary on Vasai Salt Pans
वसईच्या भाजी, फुले, फळे, केळी, सुकेळी, मासेमारी इत्यादी व्यवसायांबाबत आपण नेहमी वाचत, ऐकत व पाहत असतो मात्र आपल्याला वसईत असलेल्या प्राचीन मिठागरांबाबत माहिती आहे का?
आजच्या ह्या व्हिडिओत आपण खालील बाबी जाणून घेणार आहोत.
मिठाच्या शेतीची पद्धत.
समुद्राच्या पाण्यापासून मीठ तयार व्हायला किती वेळ लागतो?
मीठ कामगारांचे जीवन व त्यांच्या समस्या.
मिठागरे केवळ मिठच उत्पन्न करत नाहीत तर ती पर्यावरणपूरक देखील आहेत.
मिठागरांशेजारी देशीविदेशी पक्षी का येतात?
ह्या व अश्या अनेक रोचक बाबी जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा.
आपण अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा व घंटीचे बटणही दाबा. धन्यवाद.
छायाचित्रण व संकलन: अनिशा डि'मेलो
वसईवरील आमचे इतर व्हिडीओ
सफर अर्नाळा किल्ल्याची
https://youtu.be/TisRM95oN7o
सफर वसई किल्ल्याची
https://youtu.be/4VvWzXEo-J4
प्राचीन वसईचा इतिहास
https://youtu.be/w0BfNlSmOPI
पोर्तुगीजकालीन वसईचा इतिहास
https://youtu.be/vYEtlpbMarQ
वसई परिसरातील घंटांचा महाराष्ट्रभर प्रवास
https://youtu.be/T6ENdpBkAl8
१८७४ साली बांधलेला तेंडुलकर वाडा
https://youtu.be/WWQPTM8ecW0
६०० वर्षे(?) जुन्या घरातील
९० व ८३ वर्षांच्या भावाबहिणीशी गप्पा
https://youtu.be/tghs5ZdITGA
वसईचा केळीवाला - एक माहितीपट
https://youtu.be/mwV8UATbBjg
#vasaisaltpans #saltpans #vasaiheritage #sunildmello #vasaidocumentary #sunildmellovasai #vasai #mumbaisaltpans #saltpandocumentary