एसआरटीची A to Z माहिती# SRT Detail Information
SRT ही नवीन शेती पद्धती आहे. बऱ्याच जणांना याची माहिती नाही. ही माहिती होण्यासाठी हा व्हिडिओ तयार केला आहे.
स्थायी बेड तयार करणे
लागवड पद्धत
SRT वर येणारी पिके
तणनाशकांचा वापर
कोरडवाहू व बागायती पद्धत
पीक कापणी पद्धत इ
ची माहिती यामध्ये आहे.
अधिकच्या माहितीसाठी संपर्क क्रमांक
सुरेशसिंग बेडवाल+91 94226 22610
गुलाबराव खंडागळे+91 91720 00349