उन्हाळ्यातही घेवू “क्रॉप कव्हर” खाली ढोबळी मिरची#Capscicum under Crop Cover
शेडनेट पेक्षा कमी खर्चिक व शेडनेट शेतीपेक्षा जास्तीचे फ़ायदे देनारे क्रॉप कव्हर हे तंत्र पुढे येत आहे
क्रॉप कव्हर चे अनेक उपयोग आहेत. त्यापैकीच एक म्हनजे शेडनेट एवजी त्याचा वापर करुन त्यात भाजीपाला लागवड…
या क्रॉप कव्हर सांगाड्याची उभारनी, खर्च, पिक व हंगाम निवड याची माहिती प्रकाश कदम ( ९५६११११००४) देत आहेत..