MENU

Fun & Interesting

Aadesh Bolo Baba Aadesh | नवनाथ धनप्राप्ती मंत्र | Navnath Mantra | आदेश बोलो बाबा आदेश

Infinity Bhakti 430,493 6 months ago
Video Not Working? Fix It Now

Aadesh Bolo Baba Aadesh | नवनाथ धनप्राप्ती मंत्र | Navnath Mantra | आदेश बोलो बाबा आदेश #NavnathSong #bhaktigeet #navnathparayan #dattaguru #machindranath अपार धन आणि संपत्ती देणारा सिध्द असा नवनाथ धनप्राप्ती शाबर मंत्र सर्व नवनाथ भक्तांना नम्र विनंती आहे की आपण @InfinityBhaktiIndia चॅनेलला Subscribe करावे आणि भजनांचा आनंद घ्यावा. तसेच अन्य भक्तांबरोबर Share करावे व Like जरूर करावे. धन्यवाद. Subscribe - https://bit.ly/InfinityBhakti नाथ संप्रदाय हा भारतातील एक शैव संप्रदाय आहे. "नाथ" या संज्ञेचा अर्थ रक्षणकर्ता अथवा स्वामी असा होतो. आदिनाथ म्हणजेच शिव वा महादेव यांच्यापासून या संप्रदायाचा उगम झाला म्हणून त्याला "नाथ संप्रदाय" असे नाव मिळाले. नाथ संप्रदायाची दीक्षा घेतल्यानंतर व्यक्ती आपल्या नावानंतर "नाथ" हा शब्द जोडता येतो. नाथ संप्रदायाची स्थापना मत्स्येंद्रनाथ ऊर्फ मच्छिंद्रनाथ यांनी केली, आणि गोरक्षनाथ ऊर्फ गोरखनाथ यांनी त्याचा पुढे विकास केला. नाथपंथ वा नाथ संप्रदाय हा शैव संप्रदायातील एक योगप्रधान संप्रदाय असून ह्याचा उगम (सुमारे ८व्या ते १२वे शतकात) आदिनाथ परमेश्वर शिव ह्याच्यापासून झाला, अशी ह्यांच्या अनुयायांची समजूत आहे. योगमार्गाने सिद्घावस्था प्राप्त करणे, हे ह्या पंथाचे ध्येय होय. नवव्या शतकातील मच्छिंद्रनाथ हे ह्या संप्रदायाचे पहिले मानवी गुरु. गोरखनाथांनी ह्या संप्रदायाला नावारूपाला आणले. नवनाथ ब्रम्हाच्या विर्यापासून उत्पन्न झाले म्हणून समस्त नाथसंप्रदाय नाथपंथी नाथसमाज हिंदू वर्ण व्यवस्था मधे मोडला जात नाही. व ब्रम्हाच्या द्वारे त्यांना देह प्राप्त झाला व त्या देहात नवनारायण यांनी प्रवेश केला. श्री दत्तगुरू यांनी नवनाथाना नाथसंप्रदाय मध्ये त्यांना महत्वपूर्ण स्थान दिले. नाथांचे मूळ गुरू आदिनाथ म्हणजे शिव असून याचा दत्त संप्रदायाशी देखील अगदी निकटचा संबंध आहे. नाथ परंपरेप्रमाणे नवनाथांपैकी अनेकांना या संप्रदायाची दीक्षा दत्तात्रेयाकडून मिळाल्याचे दिसून येते. सर्व नवनाथ भक्तांना नम्र विनंती आहे की आपण @InfinityBhaktiIndia चॅनेलला Subscribe करावे आणि भजनांचा आनंद घ्यावा. तसेच अन्य भक्तांबरोबर Share करावे व Like जरूर करावे. धन्यवाद. Subscribe - https://bit.ly/InfinityBhakti

Comment