आदित्य ठाकरे लग्नाच्या प्रश्नावर काय म्हणाले? | Aaditya Thackeray on Raj Thackeray & Sharad Pawar
संगमनेर येथे मेधा महोत्वसात अवधुत गुप्ते यांनी आदित्य ठाकरे यांना लग्नाच्याविषयी प्रश्न विचारलं. आदित्यच्या उत्तरावर अवधुत म्हणाले 'तुम्हारा उत्तर 'पटनी' चाहीएे' त्यावर आदित्य म्हणाले 'तुमची 'दिशा' चुकली'
आदित्य ठाकरे यांना राज ठाकरे यांचा राग येतो का? अजित पवार यांनी भाजपसोबत शपथ घेतली की संजय राऊत रुग्णालयात दाखल झाले तेव्हा कोणता धक्का त्यांना जास्त बसला? असेच काही प्रश्नांची उत्तरं आदित्य ठाकरे यांनी या कार्यक्रमात दिली.
_
अधिक माहितीसाठी :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi