आई विना भिकारी
अल्बम - राखणदार
गायक - अशोक गायकवाड
संगीत संयोजक - अनिल पगारे
निर्माता - अनिल गायकवाड.
आपण स्वतः तयार केलेले व्डिडीओ आणि ऑडिओ गाणे किंवा शॉर्ट फिल्म आम्हाला पाठवा ते आम्ही आपल्या मनपसंद
ZAKKAS MUSIC चॅनेल वर प्रसिद्ध करू.
संपर्क.....
भाऊसाहेब मनतोडे = 9892248075
रविं शिरसाठ = 9881024040
सुहास जाधव = 9860360428
***प्रर्थनेसाठी संपर्क = 24/7contact for prayer 24/7***
पास्टर संदिप धिवर = 9850748877
पास्टर अविल शिरसाठ = 8055 1010 30
-- लिरीक्स --
आ... ई... आ... ई... ग आई... आई .....
आई विना भिकारी, आई विना भिकारी
फिरतो मी दारोदारी,
आई विना भिकारी, फिरतो मी दारोदारी
उन्हाच्या भर दुपारी, उन्हाच्या भर दुपारी
फिरतो मी दारोदारी...
आई विना भिकारी, फिरतो मी दारोदारी
आई विना भिकारी, फिरतो मी दारोदारी
आ ... आ.... आ ... आ....
आई ची होती चोळी, त्याचीच करुनि झोळी
आई ची होती चोळी, त्याचीच करुनि झोळी
आई ची होती चोळी, त्याचीच करुनि झोळी
घेऊनि माझ्या हाती, घेऊनि माझ्या हाती
फिरतो मी दारोदारी...
आई विना भिकारी, फिरतो मी दारोदारी
आई विना भिकारी, फिरतो मी दारोदारी
आ ... आ... आ ... आ...
जातो तिथे रे पाठी, पडतेरे माझ्या काठी
जातो तिथे रे पाठी, पडतेरे माझ्या काठी
जातो तिथे रे पाठी, पडतेरे माझ्या काठी
जातो तिथे रे पाठी, पडतेरे माझ्या काठी
कोणी शिव्यांच देती, कोणी शिव्यांच देती
कोणी मुखात मारी...
आई विना भिकारी, फिरतो मी दारोदारी
आई विना भिकारी, फिरतो मी दारोदारी
आ ... आ...आ ... आ....
आईच्या आधाराने, होतो मी समाधानी
आईच्या आधाराने, होतो मी समाधानी
आईच्या आधाराने, होतो मी समाधानी
आईच्या आधाराने, होतो मी समाधानी
मायेचे पंख तुटता , मायेचे पंख तुटता
मारू कशी भरारी .....
आई विना भिकारी, फिरतो मी दारोदारी
आई विना भिकारी, फिरतो मी दारोदारी
आ ... आ... आ ... आ..
असे झाले माझे जिने, मातीत पडले सोने
असे झाले माझे जिने, मातीत पडले सोने
असे झाले माझे जिने, मातीत पडले सोने
असे झाले माझे जिने, मातीत पडले सोने
तुडविती येत जाता, तुडविती येत जाता
कोणी मारिती लाता.....
आई विना भिकारी, फिरतो मी दारोदारी
आई विना भिकारी, फिरतो मी दारोदारी
उन्हाच्या भर दुपारी, उन्हाच्या भर दुपारी
फिरतो मी दारोदारी ....
आई विना भिकारी, फिरतो मी दारोदारी
आई विना भिकारी, फिरतो मी दारोदारी
आई विना भिकारी, फिरतो मी दारोदारी
आ.... ई... आ.... ई... आईग आई .....