|| गणपती बाप्पा मोरया ||
🙏 आई नंदादेवी माते कि जय 🙏
नमस्कार रसिक माय बाप आपल्या आगरी कोळ्यांची कुलस्वामीनी आई एकविरेच्या पालखी निमित्त आपल्या समोर एक धमाकेदार बायांचा गाणी घेऊन आलोय. जो तूम्हाला या वर्षी आई एकविरेच्या च्या जत्रेला नाचायला भाग पाडेल. माझी गेल्या दोन वर्ष्या पासून खूप इच्छा होती बायांचा गाणं करायची. आणि आज ते गाणं खूप सुंदररित्या झालाय. 🙏 अपेक्षा आहे तुम्हाला ते नक्की आवडेल आणि खूप प्रेम दयाल.
Title - आल्या ग बाया आल्या
Singer - mayur naik
Lyrics - mayur naik & tejaswi naik
Composer - mayur naik
Music arranger - dj pamya in the mix
Music - vijay dhivar
Recordist - sonu bhoir
Female vocals - janhavi phadake & radhika phadake
Backing vocals - pramod patil & akka saheb
Lead artist - Sammy kalan, akshata patil, rupansh, janhavi khutale, shivam damade, akka saheb patil
Thumbnail - Abhi creation
DOP - kalpesh Damde
Editing - kalpesh damde
Art director - sushant gaikar
Project head - mahendra damade (MD)
Dance group raghav & hitesh
Location - चंद्रभागा निवास
श्री. राम महादेव घरत - पाटणोली (वरचे ओवळे)
Proud partner - the cake world studio, swapnil kd, raj irmali, pankaj thakur, bhakti patil, akshay patil, dj ganesh.
Special thanks
मयुरेश मुंबईकर
निलेश मुंबईकर
मितेश मगर
प्रणय जुनघरे
मिथुन नाईक
शिवम भोमकर
सुरज पारटे
नितीन लाड
श्रीयश पाटील
आवेश म्हात्रे
करन इंगोले
अक्षय भोईर
मानस म्हात्रे
स्वप्निल महाडिक
श्रीदत्त नाचमंडळ पाटणोली
विहान पाटील