🏹 *_आमची संस्कृती..आमचा अभिमान..आम्ही आदिवासी...देशाची शान_*🍀🌿☘️
९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने 🎵 *_सुमा म्युझिक प्रोडक्शन_* सादर करीत आहे एक धमाकेदार आदिवासी अभिमान गीत *_आम्ही आदिवासींची लेकरे_*🍀☘️🌿
🌿निर्माता - स्मृती गोवारी
🌿गीतकार /गायक - प्रसाद शिंदे - 9922566884/7
🌿गायिका - संजना रावते
🌿म्युझिक मास्टर - कौशिक वाढे
🌿 रेकॉर्डिंग स्टुडिओ - SMG रेकॉर्डिग स्टुडिओ सायवन -
महेश महाले (7769813791)
🌿दिग्दर्शक - निल साबळे
🌿व्हिडीओ ग्राफी एडिटिंग - आर बी राऊत आणि अनिल राऊत.
🌿 ड्रोन पायलट - प्रथमेश कदम (PK).
🌿प्रमुख कलाकार - नितेश बुंधे, महेश उंबरसाडा, किरण वरठा, मयूर रावते, अविनाश जाधव.
🌿प्रमुख कलाकार - दर्शना झीरवा, पायल वरठे, अश्विनी गोवारी, साक्षी पागी, साक्षी डोंगरे.
🌿सहकलाकार - भिकाल्या धिंडा काका (तारपकरी), दिनेश भोईर सर, आर बी राऊत , महेश बेलकर.
🌿डान्स कोरिओग्राफी - निल साबळे आणि क्रिएटिव्ह डान्स कृ.
🌿डान्सर - मनीष कांबेरा, मयूर कांबेरा, हृतिक खत्री, योगेश (नोब्बी), जान्हवी द्विवेदी, प्रिया कनोजिया , अश्विनी विश्वकर्मा, हर्षिता दुबळा.
🌿विशेष सहकार्य - महेश ठाकूर, भावेश गोवारी, जयेश सातवी, प्रज्वल ठाकूर, कुणाल दळवी, समीर वेडगा, अरुण आहाडी (सरपंच वाडा खडकोना), धर्मा लोखंडे.
🌿विशेष आभार - मिस्टर अलिबाबा ग्रुप केव, आर्यन गृप वांगर्जे, आदिवासी कलाकार फाऊंडेशन पालघर जिल्हा,
रुपेश कडव (मिस्टर अलिबाबा), नकुल घाटाल, मुकेश मढवी, जयेंद्र धांगडा, दिनेश भोईर सर, मनोज बुंधे, दर्शना झिरवा, अंकुश झीरवा, नितीन दिवा, अजय वरठे, विशाल काटेला (vishal Brothers), यतीन वाढान (singer writer).
साँग आवडल्यास Like.. Comments नक्की करा आणि जागतिक आदिवासी दिना पर्यंत हे साँग प्रत्येक आदिवासी भावना शेअर करा..
तसेच आमच्या सुमा म्युझिक प्रोडक्शन ह्या यू ट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा..🙏🙏
✊🏼 *जय आदिवासी ..जय जोहर*✊🏼
(टीप:- या गाण्याचा व्हिडिओ अथवा फक्त गाणं कुणीही परत डाऊनलोड करून पुन्हा यूट्यूब ला टाकण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कॉपीराईट Act नुसार कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी..)