विचार हा किती आए
इतकंही नाही बरं
देणारा आहे ना आपला लंबोदर
काढवढं करून सारी करतो मी सोय
दरवरसासारखं मातर सजुदे घर
गं सांग चल काय काय आणू
गं आए गणपतीला
तुझ्या गं गौराईला
घराला आणि घराला
https://youtu.be/Cawd6EWWiwg?si=R7pD91WCS-AyE3Y8
चल रं दोस्ता गावाला माझ्या