MENU

Fun & Interesting

Abhanga- Krupawant Bhala Sadguru Labhala | SwarSanjeevani | Swami Swaroopanand

Shamika Bhide 733,445 4 years ago
Video Not Working? Fix It Now

शमिका भिडे हिच्या स्वरांत ‘स्वर- संजीवनी’ या तिच्या अभंगमालेतील हे तिसरे पुष्प - *कृपावंत भला सद्गुरू लाभला* पावस, रत्नागिरी येथिल श्री. स्वामी स्वरूपानंद हे लाखो भक्तांचे अध्यात्मिक दैवत. ‘ सोहम् ‘ साधनेचा पुरस्कार करून लोकोद्धार करणाय्रा स्वामी स्वरूपानंदांनी उपदेशात्मक लिहिलेले अभंग ‘ संजीवनी गाथा ‘ या ग्रंथात प्रसिद्ध केले आहेत. हे केवळ अभंग नसून प्रत्येकासाठी मार्गदर्शक अशी जीवन मूल्ये आहेत. स्वामींच्या गुरू परंपरेतील संत ज्ञानेशवरांच्या समाधी उत्सव (आळंदी) निमित्त हा संजीवनी गाथेतील अभंग समर्पित .. 🙏🏻🌸 रचना - प. पू. स्वामी स्वरूपानंद गायिका - शमिका भिडे संगीत - केदार दिवेकर संगीत संयोजन- गौरव कोरगांवकर वादक - तालवाद्य - केदार मोरे , पद्माकर गुजर व्हायोलीन - श्रुती भावे ध्वनिमुद्रक - अभिषेक काटे ( ॲाडीओ टाॅकीज, पुणे) ध्वनिमिश्रण - गौरव कोरगांवकर संकलन - मयुरेश बवरे ©ShamikaBhide

Comment