MENU

Fun & Interesting

Abhishek Ghosalkar Case आधी Shivsena कमलाकर जामसंडेकर, Krushna Desai हत्या प्रकरणामुळे हादरली होती

BolBhidu 579,288 1 year ago
Video Not Working? Fix It Now

#BolBhidu #AbhishekGhosalkar #Shivsena मागच्या आठवडाभरात राज्यात दोन प्रकरणं गाजली, भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला, तर मॉरीस नोरोन्हानं ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार केला. घोसाळकर यांचा मृत्यू झाला, तर महेश गायकवाड थोडक्यात बचावले. दोघांवर झालेल्या हल्ल्याचं कारण तात्कालिक असलं, तरी वादाला राजकीय पार्श्वभूमी होती. पण शिवसेना आणि सामान्य माणसासाठीचे, नेत्यांसाठीचे राडे हे समीकरण जसं पहिल्यापासूनचं, दुर्दैवानं तसंच शिवसेना आणि राजकीय हत्या हे सुद्धा. अभिषेक घोसाळकर यांच्याआधीही शिवसेनेच्या इतिहासात राजकीय हत्या घडल्या आहेत, ज्यात कधी शिवसैनिक बळी पडले, तर कधी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहिले. महाराष्ट्राला हादरवणारी ही हत्यांची प्रकरणं होती काय ? पाहुयात या व्हिडीओमधून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/ ➡️Website: https://bolbhidu.com/

Comment