Adhyay 14 va | Guru charitra 14 va adhyay nirupan
Gurucharitra marathi | अध्याय 14 वा | गुरुचरित्र अध्याय १४ वा निरुपण | चौदावा अध्याय | गुरुचरित्र मराठी | क्रूर यवन शासनं सायंदेव वर प्रदानं नाम
श्री गुरुचरित्र दत्त आणि समर्थ भक्तांसाठी आद्यग्रंथ मानला जातो. या ग्रंथाच्या वाचनाने, श्रवणाने पापांचा नाश होऊन मनःशांती आणि समृद्धी लाभते. या ग्रंथातील प्रत्येक अध्यायाची वेगवेगळी महती आहे तथापि चौदावा अध्याय हा फार सामर्थ्याचा मानला जातो ! यात सदगुरु श्रीनृसिंह सरस्वती यांनी सायंदेव ब्राह्मणाचे मृत्यूपासून संरक्षण केले. याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे सद्गुरूंनी दिलेले अभय ! हे आम्हा सर्वांसाठी आहे. न करा चिंता असाल सुखे, सकळ अरिष्ट्ये गेली दुःखे !!वाचणाऱ्या किंवा ऐकणाऱ्याला हे अभय रोज शक्ती प्रदान करत असते. म्हणून श्री श्रीपाद वल्लभ, श्री दत्तात्रेय यांच्या या 14 व्या अध्यायाचे भावार्थ श्रवण नियमित केले पाहिजे.
||श्री सदगुरु दत्तात्रेय अर्पण मस्तू||
Disclaimer :- In this vdo author has explained thoughts in his own voice in simple marthi. Main content of 49 lines is in ancient Indian language. Author has explained in simple marathi for common people.It is not a normal vdo of 14 va adhyay but it has special touch of bhakti , love and devotion and bhav in the faith of lord dattatray and shripad vallabh and samartha. These are authors own thoughts. Hence some people may have different thinking. This vdo is self and original creation of this channel- Parmarth shravan, hence strictly prohibited for copy to other source without permission.
Follow us-
Our facebook page
https://www.facebook.com/profile.php?id=100071538019933&mibextid=ZbWKwL
Mail us -
[email protected]
#14vaadhyay
#guruchritra
#adhyay14
#chaudavaadhyay
#गुरूचरीत्र
#अध्याय14
#चौदावाअध्याय