मागील भागात आपण जी चर्चा सुरु केली होती या भागात ती चर्चा आपण पुढे नेणार आहोत यामधे आदित्य याचं मैत्री , त्यांच लग्न, राजकारणा मध्ये कधी येणार,कोणत्या movie मध्ये कधी काम करणार,या सर्व बाबतीत मन मोकळ्या गप्पा आहेत ......
मागील भाग बघितला नसेल तर ती नक्की पहा
लिंक :https://yt.openinapp.co/uq8t9
...........................................................................
cafe xtradose :https://maps.app.goo.gl/S4qojsxoXmkafPRz7
Instagramhttps://instagram.com/the_maharathi_?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
...........................................................................