MENU

Fun & Interesting

Adiyogi (World's Tallest Bust Statue)-Coimbatore/कोईम्बटूर येथील आदीयोगी शिव मूर्ती/Marathi Video

Pravasi Sahil 529 lượt xem 4 months ago
Video Not Working? Fix It Now

Adiyogi Shiva Statue
Isha Yoga Center-Coimbatore
.
.
या व्हिडिओ मध्ये आम्ही कोईम्बटूर येथील सुप्रसिद्ध आदीयोगी शिव मूर्ती दाखवली आहे. ही मूर्ती जगातील सर्वात मोठी 112 फुटांची बस्ट मूर्ती आहे. या मूर्ती ला पाहण्यासाठी भारतातून जगभरातून मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देतात.
हे ठिकाण तामिळनाडू राज्यातील कोईम्बटूर शहरापासून 30 किलोमीटर वर आहे आणि इकडे जाण्यासाठी तुम्ही बस ने किंवा रिक्षा ने जाऊ शकता.
रिक्षा चे भाडे हे जायचे 400 ते 500 रुपयांपर्यंत आहे तर बस चे भाडे हे प्रति व्यक्ती जायचे 40 रुपये आहे.
इशा योग सेंटर मध्ये जाण्याची योग्य वेळ ही ऑक्टोबर ते मार्च पर्यंत आहे आणि जायचे असल्यास सोमवार ते शुक्रवारी जाणे योग्य असेल कारण या दिवसात गर्दी कमी असते शनिवार रविवारी आणि हॉलिडे ला गर्दी जास्त असते.
जर तुम्हाला कमी बजेट मध्ये हॉटेल्स हवे असतील तर कोईम्बटूर रेल्वे स्टेशन समोर खूपसारे बजेट हॉटेल्स मिळतील ज्यांची सुरुवात 24 तासांसाठी 600₹ पासून होते.

Comment