कंपनीतील नोकरी सोडून तरूण बनला 'शेतकरी' #बागायतदार #अंजीर #agriculture @Pravas1994
कंपनीतील नोकरी सोडून तरूण बनला 'शेतकरी' #बागायतदार #अंजीर #agriculture @Pravas1994
नौकरीच्या निमित्ताने तरुण वर्ग शहरात स्थलांतरित होत आहे. परंतु त्याठिकाणी त्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे अनेक तरुण कमी पगारात काम करताना पहायला मिळतात. कमी पगारात शहरात राहणे परवडत नसल्याने सोलापूर जिल्ह्यातील पापरी गावातील तरुण शेतकरी महेश सावंत यांनी कंपनीतील नौकरी सोडत शेतात अनोख्या पिकाचा प्रयोग केला आहे. पहावूयात त्याच्या अनोख्या प्रयोगाबद्दल..