MENU

Fun & Interesting

AI मुळे कोणाचं career धोक्यात आहे? | Dr.Bhooshan Kelkar | #marathipodcast #ArtificialIntelligence

Amuk Tamuk 431,509 8 months ago
Video Not Working? Fix It Now

आजच्या एपिसोड मध्ये आपण AI म्हणजे नेमकं काय? AI technology किती जुनी आहे? भविष्यात AI मुळे jobs जाणार आहेत का? कुठल्या industries वर त्याचा परिणाम होऊ शकतो? AI सोबत जगण्यासाठी upskilling चा काय approach असला पाहिजे? कुठले common skills आपण शिकले पाहिजेत? प्रत्येकाने programming शिकून त्याचा काय उपयोग? AI proof career चा विचार करता येईल का? या गोष्टींवर चर्चा केली आहे. डॉ. भूषण केळकर (लेखक, AI expert) आपल्याला या विषयी मार्गदर्शन करत आहेत. अमुक तमुक चा हा एपिसोड नक्की पूर्ण बघा, उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद. In today's episode, we discussed what AI is exactly, the history of AI technology, and whether jobs will be lost due to AI in the future. We explored which industries might be affected and the approach one should take to upskill to thrive alongside AI. We also discussed which common skills we can learn and the usefulness of learning programming. Additionally, we have considered the concept of an AI-proof career. Dr. Bhushan Kelkar, an author and AI expert, guides us through these topics. डॉ. भूषण केळकर यांची पुस्तकं विकत घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर click करा! Career ची गुणसूत्रे https://amzn.in/d/35yLUd1 Ai च्या बटव्यातून https://amzn.in/d/gz10PS2 इंडस्ट्री 4.0 https://amzn.in/d/15OCKd4 Bookganga.com https://www.bookganga.com/R/8SUVO https://www.bookganga.com/R/8XUTG https://www.bookganga.com/R/84E0K आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Credits: Guest: Dr.Bhushan Kelkar (Writer, Ai Expert) Hosts: Shardul Kadam, Omkar Jadhav. Editor: Sangram singh kadam. Edit Assistant: Rohan Landage. Content Manager: Sohan Mane. Social Media Manager: Sonali Gokhale. Legal Advisor: Savni Vaze. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamuk Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/ Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts Spotify: https://open.spotify.com/episode/7hZH7LcgSRxKoIFj2HP5xt?si=V6WCFDKVRZOiHvtwEIcroA #AmukTamuk #marathipodcasts 00:00 - Introduction 03:37 - What is AI 12:36 - Skill set required for job 19:27 - How to upskill 34:17 - Why to upskill 38:49 - Career opportunities for students 01:00:09 - Career guidance

Comment