'Aj-लिला'च्या साखरपुड्यात विघ्न, राकेशची आई म्हणते, "तू मला अजिबात..."| Navri Mile Hitlerla
'झी मराठी'वरील 'नवरी मिळे हिटलरला' मालिका सध्या रंजक वळणावर आहे. मालिकेत 'AJ- वल्लरी' यांचा साखरपुडा होणार असून तो निर्विघ्नपणे पार पडणार की नाही हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
त्यानिमित्ताने अभिनेता 'राकेश बापट' व अभिनेत्री 'वल्लरी विराज' यांच्याशी मारलेल्या दिलखुलास गप्पा...
#zeemarathi #navrimilehitlerla #rakeshbapat #
Connect with us on
Website: https://kalakrutimedia.com/
Facebook: https://www.facebook.com/KalakrutiMedia
Twitter: https://twitter.com/KalakrutiMedia
Instagram: https://www.instagram.com/kalakrutimedia
Email: [email protected]