अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या करनीतीने सध्या संपूर्ण जगावर मंदीचे सावट आहे. मेक अमेरिका ग्रेट अगेन चा नारा देत डोनाल्ड ट्रम्प हे दुसऱ्यांदा सत्तेत आले खरे, पण पहिल्या चार महिन्यातच त्यांच्या आततायी निर्णयांनी अमेरिका हादरली आहे. काय आहेत या सगळ्याचे परिणाम...त्याचा आपल्या जगण्यावर कसा परिणाम होऊ शकतो..
#trumpnews #tarrifs #ustariffs #america #donaldtrumpnews #prshantkadamchannel