#BolBhidu #Ajmer92 #AjmerFiles
सध्या अजमेर-92 या पिक्चरची चर्चा सुरु आहे, अजून ट्रेलरही आला नसला, तरी एका बाजूला पिक्चर कधी येणार याबाबत उत्सुकता आहे आणि दुसऱ्या बाजूला प्रोपोगंडा फिल्म म्हणून पिक्चरवर टीका केली जातीये. असं सांगण्यात येतंय की हा पिक्चर आधारित असेल, १९९२ साली अजमेरमध्ये घडलेल्या घटनांवर.
धार्मिक स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या अजमेरमध्ये १९९२ साली जे घडलं, त्यामुळं फक्त अजमेर शहरच नाही, तर सगळा देश हादरला होता. आज ३१ वर्षांनंतरही त्या घटनेच्या आठवणी पुसल्या गेलेल्या नाहीत.
अजमेरमध्ये नेमकं काय घडलं होतं ? आरोपींना शिक्षा झाली होती का ? पीडितांची सध्या काय अवस्था आहे ? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/