सण उत्सवात घरच्यांना तसेच पाहुण्यांसाठी खास बनवली जाणारी भाजी म्हणजे अळूचं फतफतं. नक्की करून बघा आणि ही डिश कशी वाटली तुम्हाला हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा.
.
.
साहित्य -
६ जुड्या अळू
१ कप शेंगदाणे
अर्धा कप चण्याची डाळ
अर्धा कप काजू
अर्धी वाटी खोबरं
१ कप चिंचेचा कोळ
पाव वाटीपेक्षा कमी गूळ
१ चमचा बेसन
१ चमचा तांदुळाचं पीठ
.
Music provided by no copyright - audio world • indian traditiona... __Free
.
download link-http://raboninco.com/XQPM
.
#niveditasarafrecipes
.
#maharashtrianrecipes
.
#easyrecipe
.
#ganeshutsavspecial