अलंग मदन कुलंग ता.अकोले जि.अहमदनगर
**************************
महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याचा उत्तर भाग म्हणजे जणू महाराष्ट्राचा हिमालायच!
उंचच उंच गगनाला भिडणारी पर्वत शिखरे, सोबतीला हिरवळ आणि पाण्याचे जलाशय आणि धबधबे म्हणजे स्वर्गच .
सह्याद्रीच्या कळसुबाई डोंगररांगेमध्ये असलेले AMK म्हणजे अलंगगड -मदनगड आणि कुलंगगड ! हे दुर्ग त्रिकुट ट्रेकिंग वर्तुळात अतिशय प्रसिद्ध आहे. हे किल्ले समुद्रसपाटी पासून ४८०० फूट उंचीवर आहेत. आपल्या सह्याद्रीने इतिहास पाहिला आणि जतन केला. कधीकाळी वैभवसंपन्न अश्या राजवटीचे साक्षीदार अलंग मदन आणि कुलंग किल्ले असून. आज मात्र हे किल्ले सर करणे अतिशय कठीण आहे.
मराठी सत्तेच्या ह्या बलस्थानांना कमकुवत आणि पुन्हा जिंकण्यास कठीण करण्यासाठी किल्ल्यावर जाणाऱ्या सोप्या वाटा आणि पायऱ्या ब्रिटिश सत्तेने सुरुंग लावून नष्ट केल्या आहेत. १८१८ साली मराठे शाहीचा अंत करताना ब्रिटिशांनी अनेक किल्ल्यांची अशीच दुरावस्था केली आहे.
अलंग गडावर २५ आणि ५० फुटाचा रॉक पॅच तर मदन वर ४० फुटांचा रॉक पॅच आहे. या सोबत गर्द आणि वाट चुकवणारे रस्ते ही येथे आहेत. गडमाथ्यावर जाणाऱ्या पायऱ्या कमी जास्त प्रमाणात धोकादायक असून. अश्या सर्व कारणाने हा ट्रेक कठीण प्रकारात मोडतो. शिस्तीने , धीराने आणि आवडीने हा ट्रेक केला तर तुमच्या गाठीला अविस्मरणीय अनुभव बांधला जाईल ह्यात शंका नाही.
___________________________________________
आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि आपल्या नातेवाईक व मित्र परिवाराला सुद्धा सबस्क्राइब करायला सांगा.
माहिती आवडल्यास नक्की लाईक व शेअर करा.
Please Like Share and Subscribe Channel
#भटकंतीसह्याद्रीसमूह
@Bhatkanti_Sahyadri_Samuh
#Bhatkanti_Sahyadri_Samuh
!!धन्यवाद!!
__________________________________________
महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे "भ्रमण महाराष्ट्राचे" हे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा.
https://youtube.com/channel/UCwo0mORS1t6NvVQitWsywRw
#भ्रमण_महाराष्ट्राचे @Bhraman_Maharashtrache
___________________________________________
Shoot by:-
DJI OSMO Action3
--------------------------------------------------------------------
आमच्या फेसबुक समूहात सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://www.facebook.com/groups/829377597879931/?ref=share
इंस्टाग्राम वर फॉलो करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
Https://www.instagram.com/bhatkantisahyadrisamuh
https://www.instagram.com/nskharate
__________________________________________
Please Like Share and Subscribe Channel
Thank You 🙏
-------------------------------------------------------------------
#amkfort #bhandardara #sahyadri #trending #forttrek #maharashtra
*******************************************