ammonium sulphate #अमोनियम सरदार सल्फेट का कधी वापर किती पोती?पीक डॉक्टर👍ऊर्जा तंत्र 🏆खत व्यवस्थापन
रासायनिक खतांमध्ये अमोनियम सल्फेट हे खूपच महत्त्वाचा रोल नेहमीच निभावत असते याकरिता त्याचा योग्य वापर करणे अत्यावश्यक आहे आणि हा योग्य वापर म्हणजेच किती पोती कधी वापरायचे आणि ती कशाप्रकारे काम करतात यासंदर्भात संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे अशाच प्रकारच्या आणखी नवनवीन माहितीच्या व्हिडिओसाठी ऊर्जा इंडस्ट्रीज या यूट्यूब चैनल ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा 👍🏆