MENU

Fun & Interesting

संगित गर्जले सहयाद्रिचे कडे 🎭 Amona Goa Natak Part 2

Ps Edition 1,046 lượt xem 11 months ago
Video Not Working? Fix It Now

॥ श्री शांतादुर्गा प्रसन्न ॥
श्री महालक्ष्मी खळनाथ प्रसन्न
|| श्री देव राघेश्वर प्रसन्न
🌺🙏

श्री राधेश्वर प्रासाधीक हौशी बाल नाट्यमंडळ अमरावती आमोणा सादर करीत आहे ३ अंकी ऐतिहासिक नाटक
संगित गर्जले सहयाद्रिचे कडे
.
🎭
लेखक : महादेव आप्पा गवस
दिग्दर्शक: अर्जुन सावळाराम नळेकर
संगीत दिग्दर्शक: अजित वेळूसकर

तबला साथः आनंद आमोणकर पाश्र्वसंगीत: संदेश तळे कर
#youtube #trending #goa #2022
#natak
🔥
कलाकार:

निर्माता: दिलीप साजरो घाडी सुत्रधारः श्रीपाद साजरो घाडी
शिवाजी : रोहन र. घाडी नेताजी: राजेश अ. नाईक आमोणकर बाजीप्रभूः प्रद्युम्न प्र. आमोणकर बहिजी: संदेश वा. भगत जिवाः वंश वि. सावंत शिवाः विश्रांग म. फडते जिवया: किशन वि. तारी सुर्याजीराव: साईराज सु. नाईक सिद्धी जौहर: नंदकिशोर ल. नाईक फाजलखान : नारायण य. नाईक अफझलखानः काशिनाथ तु. म्हातो संय्यद बंडा: मोहनदास तु. फडते सुरुरखानः विष्णु शि. नाईक बकुळा: नुतन रेवडकर
शिपाई:आर्यन ज. नाईक आमोणकर श्रेयश वा. भगत
विनायक उर्फ साजरो दि. घाडी आयुष पा. फडते श्रीतीज श्री. घाडी आकाश पा. फडते श्रेयांश श्री. घाडी
रंगमंच व्यवस्थाः श्री गुरुप्रसाद रंगमंच नाट्यवस्तु. भंडार कासरपाल अस्नोडा गोवा
तारीख: ०१/०३/२०२४

व्यवस्थापक: श्री शांतादुर्गा देवस्थान कमिटी

अमरावती आमोणा गोवा

Comment