MENU

Fun & Interesting

आंगणेवाडी जत्रा २०२५ | नवा एक्सपीरियंस #angewadijatra #bharadidevi

Sahishnu Pandit 662 2 weeks ago
Video Not Working? Fix It Now

#anganewadi #angewadijatra #KokanJatra #bharadidevi नमस्कार मंडळी, आंगणेवाडी जत्रा २०२५ , सालाबाद प्रमाणे सगळ्यात आतुरता असलेली कोकणातील जत्रा. बालपण परत करणारी आणि पुन्हा एकदा बालपण जगवणारी आंगणेवाडीची जत्रा. आई देवी भराडीच्या चरणी दरवर्षी अनेक भक्तभाविक हे आपले संकल्प घेऊन येत असतात आणि संकल्प पूर्ण होताच तो नवस फेडण्यासही परत येत असतात. संपूर्ण अंगणी कुटुंबीयांची देवी म्हणजेच श्रीदेवी भराडी. सहभागी मंडळी :- @MalvaniLife @buntykambli @rishidesaianchor @AMOLSAWANTVLOG @DarshanWairkar @HanuHadkarMALVANIMANUS जर व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या मित्रांना , परिवाराला शेअर करा जय देवी भराडी देव बरे करो.. या संपूर्ण व्हिडिओत वापरले जाणारे क्लिप्स हे ओरिजनल असून त्याचे सर्व कॉपीराइट्स हे आमच्या चॅनलकडे आहेत. या व्हिडिओमध्ये वापरली गेलेली सर्व गाणी ही कॉपीराईट फ्री असून फेअर युज आणि फॉर द पर्पल ऑफ स्टडी यासाठी वापरली गेली आहेत. ==================================== Follow Us On Instagram https://www.instagram.... Subscribe To My YouTube channel    / @sahishnupandit9500 ==================================== #AangewadiJatra2025 #kokan #konkanculture #Masure #malvan #Navsalapavnaridevi #indianfestival #kokan #sindhudurg #hindufestival #mahakumbh #AnganewadiJatra #Bharadi Devi #Konkan Festival #MalvanJatra #KonkanSanskruti #KokaniCulture #JatraLive #Kokan DevDarshan #MalvanTourism #TempleFestival #Devi Yatra #SForSatish #KokankarAvinash #ColoursOf Konkan

Comment