अनिल लांबा यांच्या अर्थविषयक कोर्सेसबद्दल जाणून घेण्यासाठी कॉल करा - ९९२२३५१३५२ किंवा भेट द्या - https://anillamba.com/building-financial-acumen-lp/ कम्पाउंडिंग इफेक्ट म्हणजे काय? सोन्यात पैसे गुंतवावेत की शेअर मार्केटमध्ये? इन्शुरन्स पॉलिसी ही इन्व्हेस्टमेंट नाही? इन्शुरन्स पॉलिसीची गरज सर्वात जास्त कोणाला, श्रीमंतांना की गरिबांना? Romancing the Balance Sheet" व "Flirting with stocks" अशा आंतरराष्ट्रीय बेस्टसेलर पुस्तकांचे लेखक, कार्पोरेट ट्रेनर, फायनान्स गुरू "अनिल लांबा" यांची मुलाखत. भाग 3