संतोष देशमुख हत्या प्रकरणातले फोटो सगळ्या महाराष्ट्राने पाहिले आणि त्यानंतर जनक्रोध उसळल्याने धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला. गेले तीन महिने संतोष देशमुख प्रकरणात जे घडत होते, त्यातली एकही गोष्ट पोलिसांनी, व्यवस्थेनं स्वत:हून केलेली नाहीय.
#walmikkarad #dhananjaymunde #walmikkaradnews #dhananjay #beed
#anjalidamaniya