MENU

Fun & Interesting

Anjarle Beach Dapoli | Anjarle Ganpati Temple | Anjarle River Bridge | Anjarle Kadyavarcha Ganpati

Somnath Nagawade 212,816 4 years ago
Video Not Working? Fix It Now

Anjarle Beach Dapoli | Anjarle Ganpati Temple | Anjarle River Bridge | Anjarle Kadyavarcha Ganpati #SomnathNagawade #AnjarleBeach #AnjarleTourism ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ Follow Us on -- Instagram- https://www.instagram.com/somnath.nag... Facebook- https://www.facebook.com/Somnathnagaw... ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ For any business inquiry:- Email: [email protected] For chat please use Somnath Nagawade Facebook page (message Button ) https://www.facebook.com/Somnathnagaw... ▬▬▬▬(Google Map Link)▬▬▬ Google Map Link: Pune To Anjarle Beach: https://goo.gl/maps/1Ho4m6c4KWZQH3Y46 ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ तालुका - दापोली बस स्थानक - दापोली रेल्वे स्थानक - खेड योग्य काळ - ऑक्टोबर ते मे ▬▬▬▬Contacts(hotels,beaches)▬ Sea Princess Beach Resort(Palande Beach) for hotel booking call --Bookings +91 7277484848 Reception +91 02358243600 Sagar - +91 9270353709 Hotel Rate - 3000/- per day food charges - fish thali for three 800/- Total cost for 3days(stay and Food) 15400/- ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ दापोलीच्या दक्षिणेस हर्णे गावाच्या अलीकडे वळसा घालून एक रस्ता डोंगरमाथ्यावरून आंजर्ले गावाच्या दिशेने जातो. डोंगरमाथा पार केल्याकेल्या स्तिमित करणाऱ्या विस्तीर्ण निसर्गचित्रांत आपला प्रवेश होतो. किनाऱ्याला खेटून उभ्या असलेल्या गच्च नारळी पोफळींच्या बागा, या उंच माडांमधून येणारे विविध पक्ष्यांचे आवाज, झाडीत लपलेली टुमदार कोकणी घरं आणि कानावर सतत येणारी समुद्राची गाज... अशा ठिकाणी मन हरवून जाईल नाहीतर काय? आंजर्ल्याच्या किनार्‍याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी या किनार्‍यावर न चुकता अंडी घालण्यासाठी येणार्‍या ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांच्या माद्या. अंड्यातून बाहेर पडलेल्या चिमुकल्या कासवाच्या पिल्लांना समुद्रात सोडण्यासाठी इथे दरवर्षी अनेक पर्यटक त्यांच्या कुटुंबातील लहान मुलांसह आवर्जून हजेरी लावतात. एखाद्या माहितीपटात अंड्यातून बाहेर पडलेली अंगठ्याएवढी चिमुकली कासवांची पिल्लं घाईघाईने पाण्याकडे धावतानाचा प्रसंग जरी आपण पाहिला असला तरी प्रत्यक्ष डोळ्यांनी बघण्याचा हा अनुभव खूप वेगळा, जिवंत व कायम लक्षात राहणारा असतो. पश्चिमेचा अथांग सागर, गर्द माडांच्या गर्दीत हरवून गेलेलं आंजर्ले गाव, दूरवर दिसणारा जोग खाडीचा परिसर, डोंगरावरून खाली उतरणारा नागमोडी रस्ता, गावातून मंदिरापर्यंत वर चढत आलेली पायऱ्यांची वाट आणि गच्च झाडीने वेढलेला मंदिराचा परिसर....वर्णन करावं तेवढ थोडंच! सकल कलांचा अधिपती असणाऱ्या श्री गणेशाची स्थापना अशा सुयोग्य ठिकाणी करण्याची कल्पना ज्यांना सुचली त्यांच्या कलात्मकतेचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. आंजर्ले गाव हे दापोलीहून केळशीकडे जाताना साधारण १८ किमी अंतरावर लागतं. गावात प्रवेश करण्यापूर्वी उजवीकडे टेकडीवर असलेलं हे श्रीगणेशाचे जागृत देवस्थान `कड्यावरचा गणपती’ म्हणून प्रसिध्द आहे. निसर्गरम्य परिसरात वसलेल्या या मंदिराकडे जाणारा रस्ता दाट झाडीतून जातो व टेकडीवरील मंदिरापर्यंत वाहनांसाठी थेट रस्ता आहे. मंदिराची स्थापना सहाशे वर्षांपूर्वी म्हणजे इ.स. १४३० च्या सुमारास केली असावी असे मानण्यात येते. ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ आमचे इतर व्हिडीओज पाहण्यासाठी खालील playlist चा वापर करा . Khavne Beach: https://www.youtube.com/watch?v=NUtXp... Khavne Beach Kandalwan Safari : https://www.youtube.com/watch?v=Qy-yv... १. इतिहास आणि मंदिरे: https://youtube.com/playlist?list=PLu... २. कोकण: https://youtube.com/playlist?list=PLu... ३. निसर्ग पर्यटन: https://youtube.com/playlist?list=PLu... ४. महाबळेश्वर पर्यटन: https://youtube.com/playlist?list=PLu... ५. सह्याद्रीतील सुंदर घाटांचे सौंदर्य : https://youtube.com/playlist?list=PLu... ६. दिवेआगर आणि श्रीवर्धन : https://youtube.com/playlist?list=PLu... ७. गड -किल्ले: https://youtube.com/playlist?list=PLu... ८. सुंदर समुद्रकिनारे: https://youtube.com/playlist?list=PLu... 9. महाराष्ट्राबाहेरील पर्यटनस्थळे :https://youtube.com/playlist?list=PLu... 10. पुण्याजवळील एकदिवसीय टुरिस्ट स्पॉट्स : https://youtube.com/playlist?list=PLu... ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ Equipment Used During Video : Sony DSLR Camera: https://amzn.to/2Tnordq​​​​​ Gimbal: https://amzn.to/2ZAcmWf​​​​​ Camera Lens: https://amzn.to/36mwxs2​​​​​ DJI Pocket Camera: https://amzn.to/2HYwsmd​​​​​ iPhone: https://amzn.to/2XecPKR​​​​​ Drone: https://amzn.to/2WMYmX7​​​​​ Audio Recorder: https://amzn.to/3e6mHNr​​​​​ Audio Bundle: https://amzn.to/326Wfj3​​​​​ Mic: https://amzn.to/36fFvXY​​​​​ Action Cam: https://amzn.to/3cSrxh3​​​​​ Editing Machine: https://amzn.to/2zh5Fxl​​​

Comment