भाज्या होतायत स्वस्त👌
वाशी APMC भाजी बाजार👍
महाराष्ट्राचे सगळ्यात मोठे मार्केट
Vashi APMC Bhaji Market
#marathivlog #thane #ashokbabarfamily #apmc #apmcvegetablemarket #market #vegetable #vegetablemarket #brooklyn #tomato #petha #navimumbai #apmcmarket #vashimarket #maharashtranews #maharashtramarket #biggest #wholesale #wholesalemarket #retail #retailmarket
Instagram Id : AshokBabarandFamily
https://www.instagram.com/explore/tags/ashokbabarandfamily?igshid=OGQ5ZDc2ODk2ZA==
Facebook Page : Ashok Babar & Family
https://www.facebook.com/profile.php?id=100078513231983&mibextid=ZbWKwL
Gmail Id : ashokbabar77@gmail.com
APMC Vashi Bhaji Market Is Biggest bhaji market in maharashtra.
Here is wholsale as well as reatail market also. Its located at vashi and nearby station is turbhe or vashi.
This market is so famous that you will reach there easily with help of google map.
This market open early morning 4 am and its up to 1 pm. Every day 👍
Here you will get all type vegetables in wholsale and retail also.
You can purchase weekly needed vegetable at once there.
APMC नवी मुंबई भाजी मार्केट हे महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे भाजी मार्केट आहे.
हे मार्केट नवी मुंबई वाशी येथे आहे.
पहाटे म्हणजे अर्ध्या रात्री हे मार्केट सुरु होते आणी सकाळ पर्यंत होलसेल मार्केट संपते. त्यानंतर रिटेल मार्केट असते दुपार पर्यंत म्हणजे 12 te 1 वाजेपर्यंत.
होलसेल तर स्वस्त आहेच पण रिटेल पण स्वस्त भाज्या मिळतात. रिटेल मार्केट भाजी मार्केट apmc च्या d searies मध्ये आहे म्हणजे सर्व shops D सेक्टर मध्ये आहेत आणी होलसेल मार्केट E series म्हणजे E सेक्टर मध्ये आहे.
इथे महाराष्ट्राच्याच नाही तर पूर्ण भारतातून भाज्या येतात. सर्व प्रकारच्या भाज्या तुम्हाला इथे मिळतील
1 kg, 1 1/4 kg आणी 2 1/2 kg अश्या भाज्या तुम्हाला इथे स्वस्तात मिळतील.
आम्ही आठवड्याची भाजी मार्केट मधून घेतली आणी चांगली आणी स्वस्त मिळाली
Once try.
If you like this video then like share comment and subscribe channel.
Thank You