दरवर्षी April महिन्यात जोतिबाची यात्रा मोठ्या प्रमाणावर साजरी होते, जोतिबाबद्दलच्या काही खास गोष्टी
#BolBhidu #JyotibaYatra #KarvirSansthan
जोतिबाच्या नावानं चांगभलं अशा अखंड गजरात आणि गुलालाची उधळण करत वाडी-रत्नागिरी इथे दख्खनचा राजा जोतिबाची यात्रा दरवर्षी खूप उत्साहात पार पडते. या यात्रेसाठी असंख्य नागरिक महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून इथे येत असतात. ज्योतिबाचं आणि या यात्रेचं महत्व फार मोठं आहे आणि या व्हिडीओच्या माध्यमातून आपण आज हेच महत्व समजून घेणार आहोत.
Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: https://www.facebook.com/BolBhiduCOM
→ Twitter: https://twitter.com/bolbhidu
→ Instagram: https://www.instagram.com/bolbhidu.com/
→ Website: https://bolbhidu.com/