MENU

Fun & Interesting

मुलांसाठी पुस्तकं खरंच महत्त्वाची आहेत का? | Are books important for kids? | ChikuPiku Expert Talks

Video Not Working? Fix It Now

मोबाइल, टीव्ही आणि गॅजेटच्या या जगात पुस्तकं हरवून चालली आहेत का? विकिपीडिया, पॉडकास्ट किंवा टेड टॉक्सच्या जगात खरंच पुस्तकांची गरज तरी आहे का? सगळी माहिती एका मोबाइलवर उपलब्ध असताना पुस्तकं कशाला विकत घ्यायची? असे प्रश्न सगळ्यांनाच पडलेले आहेत. आजकालची लहान मुलं गेम्स कार्टून आणि इतर ऍनिमेशनमध्ये गुरफटलेली असताना त्यांची पुस्तकांशी भेट होणं थोडं अवघडच आहे. नवीन पुस्तकांचा वास, त्यातली रंगीबेरंगी चित्र आणि त्यात भेटणारी वेगवेगळी पात्र याबद्दल वाटणारी उत्सुकता ह्या लहानग्यांच्या मनात कशी तयार होईल. काय करावं लागेल बरं? नवीन ओळख निर्माण करावी लागेल नव्या पिढीची आणि पुस्तकांची. मुलांना पुस्तकांची गोडी कशी लावायची, कुठल्या वयापासून पुस्तकं मुलांना वाचायला द्यावीत, मुलांसाठी पुस्तकांची निवड कशी असावी या सगळ्या विषयावर आपण आज गप्पा मारणार आहोत कल्पनाताई संचेती यांच्याबरोबर. कल्पनाताई संचेती या स्वतः एक बालसाहित्य अभ्यासक आहेत. त्यांनी वेगवेगळ्या उपक्रमातून लहान मुलांना पुस्तकांबरोबर जोडण्याचं काम केलेलं आहे. तर मग जाणून घेऊया त्यांच्याकडून की "मुलांसाठी पुस्तकं खरंच महत्त्वाची आहेत का?" संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा. तुम्हाला हे पॉडकास्ट कसं वाटलं आम्हाला कंमेंट्समध्ये नक्की सांगा ! To Get the Yearly Membership visit - https://chikupiku.com/pages/subscription Know more about 365+ Marathi Audio stories here - https://chikupiku.com/pages/audio-stories Follow us on: https://www.facebook.com/ChikuPikuFun https://twitter.com/ChikuPikuFun https://www.instagram.com/chikupikufun/ https://www.linkedin.com/company/chik... संपर्क : 9172136478 WhatsApp us on - 93078 74027 अधिक माहितीसाठी : www.chikupiku.com #chikupiku #parenting #parentingtips #parentinghacks #booksforkids #booksforchildren #parentingadvice ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ Chapters 00:00 - Intro 01:18 - पुस्तकांची खरंच काय गरज आहे? 02:30 - पुस्तकं वाचून, गोष्टी सांगून मुलांना नक्की काय मिळतं? 06:07 - गोष्टी ऐकून, पुस्तकं वाचून मुलं लवकर बोलायला शिकतात का? 08:37 - पालकांना जरी वाचनाची सवय नसेल तरी मुलांबरोबर वाचन सुरु करू शकतात 09:41 - पुस्तक अनुभवणं म्हणजे काय? 13:20 - कुठल्या वयापासून पुस्तकं introduce करता येतील? 17:12 - अनेक माध्यमांतून पालक मुलांना अनुभव कसे देऊ शकतात? 22:46 - मुलांसाठी पुस्तकं कशी निवडायची? 32:18 - रबिन्द्रनाथ टागोरांची कविता

Comment