बापू बिरूंची आणि Arun Gawli ची भेट जेलमध्ये झाली, बापूंना गवळी म्हणाला होता..| Bol Bhidu | Bapu Biru
#BolBhidu #BapuBiruVategaonakar #ArunGawli #बापूबिरूवाटेगावकर
पोरीला नांदवत नसले, सावकार ताप देत असला, घर उघड्यावर पडू लागली की एक माणूस एखाद्या वाघासारखा ऊसाच्या फडातून बाहेर यायचा आणि जनावरासारखं वागणाऱ्या माणसांना एका फटक्यात माणसात आणायचा…तो माणूस म्हणजे बापू बिरू वाटेगावकर
जो गरिबाला नडला त्याला बापूंनी तोडला. अडल्या नडल्याच्या मागे उभा राहचं हे एकमेव तत्व बापू बिरूने आयुष्यभर जपलं. बापू बिरूंची ही गोष्ट पाहाचं
The Real story of Bapu Biru Vategaonkar
Photo Credit : Ganesh Bagal
Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: https://www.facebook.com/BolBhiduCOM
→ Twitter: https://twitter.com/bolbhidu
→ Instagram: https://www.instagram.com/bolbhidu.com/
→ Website: https://bolbhidu.com/