MENU

Fun & Interesting

Ashish Shelar । Raju Parulekar । Interview आशिष शेलार यांची वादळी मुलाखत

The Insider 101,621 3 years ago
Video Not Working? Fix It Now

ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक राजू परुळेकर यांनी , मुंबई भाजप अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आशिष शेलार यांची मेगा मुलाखत घेतली. राज्यात झालेला सत्ताबद्दल, भाजपचे येणाऱ्या काळासाठीचे व्हीजन, आशिष शेलार यांचा आजवरचा प्रवास अशा विविध बाबींवर या मुलाखतीमुळे नव्याने प्रकाश पडला आहे. राजू परुळेकर यांचे 'कोलाज'मधील मुलाखती आणि 'मनातलं' चे व्हिडीओ अत्यंत लोकप्रिय होऊ लागले असून. The Insider च्या सगळ्या व्हिडीओंना प्रचंड प्रतिसाद मिळू लागला आहे. पारंपरीक माध्यमे आणि सोशल मीडियातून होत असलेल्या बातम्यांच्या आणि मजकुराच्या उष्ण भडीमारात राजू परुळेकर यांचे विचारी, विवेकी व्हिडीओ हे सावलीत मिळणाऱ्या थंडाव्याप्रमाणे आहेत. हे व्हिडीओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावेत यासाठी आपण हातभार लावावा ही आपल्याला विनंती. व्हिडीओ आवडल्यास तो लाईक करा, आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि इतरांनाही व्हिडीओ पाहता यावा यासाठी तो शेअर करा ही आपल्याला नम्र विनंती. आपण आम्हाला आपली प्रतिक्रिया [email protected] या ईमेल आयडीवरही कळवू शकता.

Comment