Assal Pahune Irsal Namune | Sayaji Shinde & Tukaram Mundhe On Set | Colors Marathi
कलर्स मराठी वाहिनीच्या अस्सल पाहुणे इरसाल नमुने या कार्यक्रमात प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे आणि सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी हजेरी लावली. मकरंद अनासपुरे यांचा हलक्या फुलक्या प्रश्नांना दोघांनी किती हसत खेळात उत्तर दिली ? आरश्यासमोर आपल्या प्रतिबिंबाकडे पाहून मुंढेंनी काय भावना व्यक्त केल्या ? याची झलक आपण पाहणार आहोत फक्त "मराठी बझ" वर!
Report By Sagar Maladkar
Video Editor - Sushant Varsolkar
Footage Courtesy - Colors Marathi
#AssalPahuneIrsalNamune #SayajiShinde #TukaramMunde