#बैलगाडा_शर्यत_महाराष्ट्र #हिंदकेसरी #बैलगाडा_शौकीन
हिंदकेसरी जिंतीचा सोन्या एक वेगळाच बैल
त्याची संपूर्ण जीवनातील आठवणीतील मोठे मोठे किस्से
आज आपण जाणून घेणार आहोत जिंतीचे
तानाजी आप्पा यांच्या कडून सोन्याने खूप मोठे विक्रम
करून ठेवले त्याच्या जीवनात