वयाच्या ३.५ महिन्यांपासून ते आत्ता पर्यंत त्याने Ulcerative colities अर्थात आतड्यांचं अल्सर या आजाराशी स्वत:च्या दृढ इच्छाशक्तीने मात करून त्याच्या आवडीच्या क्षेत्रातील पहिले यश मिळवले.त्याचा हा प्रेरणादायी जीवन प्रवास सोलापूरकरांसाठी प्रेरणा देणारा आहे मृत्यूच्या दाढेपर्यंत जावून तो परत आलाय तो फक्त त्याच्या इच्छाशक्तीवरच या व्हिडिओ मधून आपण तो पूर्ण प्रवास जाणून घेतला आहे त्याचा हा पॉडकास्ट सर्व सोलापूरकरांना शेअर करा आणि सोलापुरातील यशश्वी लोकांचा प्रेरणादायी प्रवास जाणून घेण्यासाठी लव्ह सोलापूर चे youtube चॅनेल नक्की subscribe करा !