सगळ्यांना श्रीराम श्रीराम प . पू . बाबा बेलसरे ह्यांचे
श्री क्षेत्र गोंदवले येथील १९९५ मधील नामसाधना शिबिरातील संत तुकाराम महाराजांनवरील पाच प्रवचने येथे देत आहे . त्यातील हे पाचवे आणि शेवटचे प्रवचन .. ह्या शिबिरात तीन संतांबद्दलची प्रवचन झाली एक संत ज्ञानेश्वर ,, दुसरे संत तुकाराम आणि तिसरी संत मीराबाई .. ज्ञानोबा माउली तुकाराम ह्यात मी आपल्या सगळ्यांना श्रीराम श्रीराम म्हंटल आहे .. श्रीराम श्रीराम