देशातील आणखी एक उद्योगपती कुटुंब प्रॉपर्टीच्या वादातून चर्चेत आले आहे. प्रसिद्ध उद्योगपती बाबा कल्याणी यांच्या कुटुंबातील हा वाद आहे. कल्याणी कुटुंबाच्या व्यवसाय साम्राज्यात जवळपास 75 हजार कोटींची ही संपत्ती असल्याचे सांगितले जाते. दोन भावांकडे असलेल्या परस्पर विरोधी मृत्युपत्रांचा हा वाद आहे. पण ही दोन्ही मृत्युपत्रे चुकीची असल्याचा दावा करत या मृत्युपत्रांना बहीण सुगंधा हिरेमठ यांनी आव्हान दिले आहे. या दोन्ही मृत्युपत्रांवर आता दिवाणी खटला चालवला जाणार आहे. त्यामुळे बाबा कल्याणी कुटुंबातील वाद नेमका काय? याबद्दल जाणून घ्या...
.
#BharatForge #प्रॉपर्टी #उद्योगपती #मृत्युपत्रा #DeathCertificate #MarathiNews #MultinationalCompany #LetsUppMarathi
.
बातम्या, मनोरंजन, Job Alerts आणि बरंच काही, फक्त LetsUpp App वर!
आपल्या भारताचे आपले App - LetsUpp App
Download now 👇🏻
https://letsupapp.page.link/apps
-
Follow LetsUpp Marathi on:
Instagram: https://www.instagram.com/letsupp.marathi/
Facebook: https://www.facebook.com/LetsUppMarathi/
Twitter: https://twitter.com/letsuppmarathi
Telegram: https://t.me/letsup
ShareChat: https://sharechat.com/profile/letsuppmarathi