MENU

Fun & Interesting

सदैव Bacchu Kadu यांच्या पाठीशी दिसणाऱ्या Nayana Kadu नेमक्या आहेत कोण ? | Bacchu Kadu Wife

Maharashtra Bhumi 71,528 1 week ago
Video Not Working? Fix It Now

#maharashtrabhumi #bacchukadu #nayanakadu शेतकरी आणि दिव्यांग बांधवांच्या मागण्यांसाठी, मोझरी येथे सुरू असलेलं अन्नत्याग आंदोलन नुकतंच स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय. बच्चू कडू यांनी हे आंदोलन स्थगित केलं पण यात विशेष लक्ष ठरलं ते म्हणजे नयना कडू यांचं लहानसं भाषण."बच्चू कडू पाचव्यांदा अन्नत्याग आंदोलन करतोय त्याला काय सुळावर देण्याकरता मायनं जन्माला घातलं का?" असं ठणकावून सांगत नयना कडू संतापल्या. बच्चू कडूंच्या पत्नी नयना यांनी पतीसोबत खांद्याला खांदा लावून अनेक आंदोलनं केलीत. प्रहार संघटनेतील महत्वाचे निर्णय असोत किंवा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन, नयना कडू या पडद्यामागं महत्वाची जबाबदारी निभावतात. बच्चू कडूंच्या डॅशिंग पत्नी नयना कडू यांचा आत्तापर्यंतचा न उलगडलेला जीवनप्रवास नक्की होता हे आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. ‘महाराष्ट्र भूमी’ बातमी, माहिती आणि ज्ञानाचा खजिना तुमच्या तळहातावर... Subscribe: https://www.youtube.com/@maharashtra_bhumi_official ►Website - https://maharashtrabhumi.in/ ►FB - https://www.facebook.com/maharashtrabhumiofficial ►Insta - https://www.instagram.com/maharashtra_bhumi_official/ ►Twitter - https://twitter.com/mahabhumi22 ►YouTube - https://www.youtube.com/@maharashtra_bhumi_official दररोज अपडेट मिळविण्यासाठी खालील व्हॉटस अप्प ग्रुपच्या लिंकवर क्लिक करून जॉइन करा. https://chat.whatsapp.com/HHDc9QLPzfWGJMzvcPJZgY Mahabhumi Live | Maharashtra Politics | CM Eknath Shinde | Shinde vs Thackeray | ShivSena Symbol Row | Devendra Fadnavis | Satyajeet Tambe | Pm Narendra Modi I Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare जगाच्या घडामोडी आता तुमच्या एका क्लिकवर उपलब्ध होणार. इत्यंभूत आणि अभ्यासपूर्ण रिसर्च केलेली बातमी, तथ्य असलेली माहीती आणि तुम्हाला उपयोगी पडणारं ज्ञान आता एकाच ठिकाणी मिळणार. निर्भीड, निष्पक्ष पत्रकारितेचा सर्वोत्तम पर्याय ! For Business and Brand Promotion Enquiry Email:- [email protected] Maharashtra Bhumi From - Agraniy Media PVT. LTD

Comment