MENU

Fun & Interesting

₹१००० प्रतीकिलोने विकली जाणारी बहाडोली जांभळं| Bahadoli Jambhale sold at ₹1000 per kg | Bahadoli

Sunil D'Mello 103,075 8 months ago
Video Not Working? Fix It Now

₹१००० प्रतीकिलोने विकली जाणारी बहाडोली जांभळं | बहाडोली | Bahadoli Jambhale sold at ₹1000 per kg | Bahadoli जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कोणाचा वाजं जी या ना. धो. महानोरांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आज आम्हाला मिळालं. हा ढोल वाजत आहे बहाडोली गावचा. पालघर जिल्हा हा तसा चिकूसाठी प्रसिद्ध मात्र महाराष्ट्रभर सुप्रसिद्ध असलेली बहाडोली जांभळं हीदेखील याच पालघर जिल्ह्यातील. पालघर रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला वैतरणा नदीकिनारी वसलेलं बहाडोली हे टुमदार गाव आज महाराष्ट्रभर जांभूळगाव म्हणून प्रसिद्ध पावलेलं आहे. आजच्या या व्हिडीओत आपण जांभळाच्या शेती व विक्रीबाबत जाणून घेणार आहोत आणि या जांभळांना तब्बल १००० रुपये प्रतीकीलो भाव का मिळतो याची उकल करायचा प्रयत्न करणार आहोत. विशेष आभार: श्री. प्रकाश हरि कुडू व श्री. प्रफुल प्रकाश कुडू बहाडोली - जांभूळ गाव ९२८४०६२४५५ / ९६३७९४२२०६ / ९७६७०६२४५५ गुगल मॅप लोकेशन: https://maps.app.goo.gl/83xG9j2xBLdRa6sn6 छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा. धन्यवाद! नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा. फेसबुक https://m.facebook.com/SunilDmellovideos इन्स्टाग्राम https://instagram.com/sunil_d_mello वसईच्या शेतीबाबत व्हिडिओचा संच https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmOZ5wpHFFBUGYab0eRBzfES व्हॉट्सॲप चॅनल लिंक https://whatsapp.com/channel/0029VaBgbkzKbYMWbRwhpL3p #bahadoli #bahadolipalghar #bahadolijambhul #bahadolijamun #jaambhul #jamun #blackjamun #blackjambhul #palghar #palgharfarming #farming #jamunfarming #jambhulfarming #bahadoligijambhul #bahadoligijamum #vasai #sunildmello #sunildmellovasai #vasaifarmingvideos #sunildmellovideos #sunildmellofarming

Comment