महानुभाव पंथाची माय माउली-बाईसा
Baisa Paithankar
Nagubai Paithankar
Mahanubhav panth
Baisa paithankar jivan charitra
बाईचा पैठणकर यांचे जीवन चरित्र
महानुभाव पंथ
Shri chakradhar swami
#knowledgedp
जो भक्त परमेश्वराच्या प्रेमास पात्र झाला, तो म्हणजे बाईचा
ज्या भक्ताचे परमेश्वराने तिन्ही दोष नाश केले, ज्या भक्ताला परमेश्वराने माफ केले, ज्या परमेश्वर भक्ताला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे सात वर्षाचे संन्नीधान लाभले अशा या वयोवृद्ध तपो वृद्ध नागुबाईसा उर्फ बाईसा पैठनकर यांचे जीवन चरित्र मी आज तुमच्यासमोर या व्हिडिओच्या माध्यमातून सादर करत आहे.
दंडवत प्रणाम