रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील साटवली गावातील तरुण व्यावसायिक प्रकाश सावंत यांनी उभारलेला बेकरी व्यवसाय हा निश्चितच प्रेरणादायी आहे. आज लांजा तालुक्यात कोकणी मराठी तरुणाने आधुनिक तंत्रज्ञान वापरून स्वच्छतेला प्राधान्य देत उभारलेली ही एकमेव अशी बेकरी असून आता यापुढे कोणालाही खारी, बटर, बिस्कीट्स, पाव, बनपाव, मस्का पाव, नगिना पाव आदी बेकरी फूड लागल्यास आपल्या हक्काची बेकरी आपल्या लांजा शहरात गोंडेसखल मार्गावर उपलब्ध आहे.
या उभारत असलेल्या व्यवसायला आपण सर्वांनी याठिकाणी आपल्याला लागणाऱ्या पदार्थाची खरेदी करून तसेच हा विडिओ जास्तीतजास्त शेयर करून सहकार्य करावे ही अपेक्षा ✅
गुगल मॅप लोकेशन - Swadisht Kedarling Bakery, Lanja https://maps.app.goo.gl/5NmhwbYKugutDx1i7?g_st=com.google.maps.preview.copy
संपर्क क्रमांक - +91 79000 05386
#lanja #ratnagiri #kokan #konkan #bakery #bakeryoven #bakerymachine #machine #machinery #rajapur #कुणबी #kunabi #कुणबीसमाज #समाज #khed #chiplun #sangameshwar #guhagar #dapoli #kankavli #sindhudurg #sawantawadi #devgad #kokani #konkani #kokannewsupdate #viral #viralshorts #viralvideo #kudal #malvan #vaibhavwadi #malvani #marathi #marathivlog #business #marathinews #konkani_news