MENU

Fun & Interesting

Baramati | चिनी तंत्रज्ञान वापरा आणि हमखास घ्या मक्याचे एकरी ५० ते ५२ क्विंटल उत्पादन....

Maharashtra Today Live 24,276 lượt xem 1 month ago
Video Not Working? Fix It Now

#baramati
#krushipradarshan
#sweetcorn

Baramati | चिनी तंत्रज्ञान वापरा आणि हमखास घ्या मक्याचे एकरी ५० ते ५२ क्विंटल उत्पादन....

शेतकऱ्यांनी आता पारंपारिक शेतीला बगल देऊन आता आधुनिक पद्धतीने शेती करण्याची गरज वाटू लागली आहे,कारणही तसंच आहे पारंपारिक शेतीतून शेतकऱ्यांना मिळणारा नफा आणि आधुनिक पद्धतीने शेती करून मिळणार नफा यात फरक आहे..असंच एक चिनी तंत्रज्ञान आणि लागवड पद्धती वापरून मका पिकाचे एकरी 50 क्विंटल उत्पादन घेण्याची किमया कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून घेण्यात आलीये. अशा प्रकारचं प्रात्यक्षिक कृषी विज्ञान केंद्रामध्ये शेतकऱ्यांना पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहे..हे चिनी तंत्रज्ञान आणि लागवड पद्धती नेमकी काय आहे हे समजून घेऊ कृषी विज्ञान केंद्रातील कृषी तज्ञ संतोष करंजे यांचेकडून....

नमस्कार महाराष्ट्र टुडे लाईव्ह या चॅनेलचा video आवडल्यास Like, Share and Subscribe करायला विसरू नका ! कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू,वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Join us as we delve into the heart of Maharashtra Politics,providing comprehensive coverage and unbiased reporting on Maharashtra Today Live platform.subscribe now for all the latest news,debates,and more.


मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय,संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर महाराष्ट्र टुडे लाईव्ह चे चॅनल सबस्क्राईब करा.
कमीत कमी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील..

✒️ आपणही आपले लेख,विषय व इतर माहिती आम्हाला mahatodaylive1210@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता..तसेच आमच्या www.mahatodaylive.com या वेबसाईटवर दैनंदिन अपडेट पाहू शकता..

आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क.8600108188

Comment